शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात मिळणार पीक विमा (Get crop insurance for 1 rupee )
- प्रधान मंत्री पीक विमा योजना
शेतकरी मित्रांनो नमस्कार ,शेतकर्याच्या खात्यात खरीप हंगाम पीक विमाचे पैसे आजून पर्यंत जमा झाले नाही ,शेतकर्यांनी राज्यात एकूण ९६ लाख विम्यापोटी ६५४ कोटी हे रुपये भरले .शेतकर्याच्या हिस्याचे रक्कम जाहीर करून शेती पिकांचे कंपनी मार्फत पंचनामे करून पैसे मिळत नसल्याचे अशी तक्रारी खूप प्रमाणात शासनकडे आहेत .याच सर्व गोष्टीचा विचार करून शिंदे सरकार या पीक विम्याच्या धोरणात बदल करून शेतकरी हिताचा नवीन अर्थसंकल्प हा सादर केला आहे . (Ek Rupayat Pik Vima)
शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात मिळणार पीक विमा (Get crop insurance for 1 rupee ) |
- पीक विमा साठी अग्रिम स्वरूपात 136 कोटी रुपयांचा निधी मंजूर
राज्य शासनाने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पिक विमा वाटप व्हावा याकरिता 136 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी राज्यातील पीक विमा योजना राबवणाऱ्या पाच विमा कंपन्यांकडे देण्यात आला आहे. पीक विम्याचे वाटप हे पिक विमा कंपन्या द्वारे केले जाणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे आणि त्यांचे नुकसान झाले आहे; अशा शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या द्वारे आता रब्बी हंगामाचा पिक विमा मिळणार आहे. लवकरच रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप सुरू होणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या रब्बी हंगामाचा पिक विमा देणार आहेत, हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट टाकला जाईल.
पिक विमा कंपनी राज्य शासन आणि केंद्र शासनाचा पिक विम्याचा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा देत असते. आता राज्य शासनाचा रब्बी हंगामासाठीचा हप्ता Pik Vima कंपन्यांना मिळाला आहे, त्यामुळे लवकरच रब्बी हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळेल.
- 136 कोटी पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल?
शेतकरी बांधवांनो राज्य शासनाने जाहीर केलेला 136 कोटी अग्रीम पिक विमा निधी हा अग्रिम स्वरूपात, पिक विमा कंपन्यांना वाटप केला असून; राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिक विम्याचा दावा केला आहे अशाच शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार आहेत.
- पीक विमा वाटपाचा शासन निर्णय जाहीर
राज्य शासनाने शेतकऱ्यांना Pik Vima वाटप करण्यासाठी, विमा कंपनीला 136 कोटी रुपयांचा अग्रीम निधी वितरित केला आहे. त्या संदर्भात शासन निर्णय काढून त्यास मंजुरी देखील दिली आहे. महाराष्ट्र शासनाचा Pik Vima संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी, आम्ही खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे; तेथून तुम्ही शासन निर्णयाची PDF पाहू शकता आणि डाऊनलोड देखील करू शकता.
- पिक विमा योजना म्हणजे काय?
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. योजनेची वैशिष्ट्ये :- कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
- प्रधान मंत्री पीक विमा योजना अंतर्गत किती रक्कम भरवी लागणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता खरीप पिकासाठी २ टक्के प्रीमियम व रब्बी पिकासाठी १.५ टक्के ठेवण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मोबाईल फोन चा वापर करून पिकांच्या नुकसानीचे मोजमाप केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत निर्धारित वेळेत दावे निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.
- प्रधान मंत्री पीक विमा योजना 2022-23
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छीक स्वरुपाची आहे. खातेदारा व्यतिरीक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत सहभागी होवू शकतात. या योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण मिळते.
- पीआयके विमा योजनेची लाभार्थी यादी कशी तपासायची
महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
कृषी किंवा शेतकरी कल्याण विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा.
तुम्हाला PIK विमा योजनेची लिंक मिळेल....
- प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 साठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- शेतकरी ओळखपत्र
- शिधापत्रिका
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- चालक परवाना
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- फील्ड खाते क्रमांक
- फील्ड खसरा नंबर पेपर
- पीक प्रारंभिक तारीख
- प्रधानमंत्री फसल विमा योजना
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाच्या संबंधित नाही कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून म्हणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतेही वैयक्तिक माहिती देऊ नये. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे.