तलाठी भरती 2023 ; 4625 भर्ती लगेच भरा online फॉर्म
तलाठी भरती 2023 ; 4625 भर्ती लगेच भरा online फॉर्म |
Talathi Bharthi 2023 : तलाठी भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की राज्य सरकार द्वारे तलाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.(Talathi Bharti Online Apply)
राज्य सरकार द्वारे 4625 पदांची(Talathi Bharti Vacancies)भरती जाहिरात प्रकाशित केली गेली असून,लवकरच या भरतीला सुरुवात होणार आहे. तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा घेती जाणार आहे. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये ऑनलाइन या पद्धतीने घेतली जाणार आहे.(Talathi Recruitment Maharashtra 2023)
राज्य सरकारने तलाठी पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने याबाबतचा एक आदेश नुकताच जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील रिक्त असलेल्या 4 हजार 625 तलाठी पदांच्या जागा येत्या 17 ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी क- संवर्गातील 4 हजार 625 रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करून भरायचे आहेत. याबाबतची जाहिरात शासनाच्या या www.rfd.maharashtra.com लिंक वर उपलब्ध आहे.
महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.
- पदाचे नाव: तलाठी.
- एकूण रिक्त पदे: 4625 पदे.
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
- वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.
- ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: जून २०२३.
- नोकरी: पुर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै २०२३.
MAHA तलाठी भरती 2023 साठी अर्ज कसा करावा:
इच्छुक आणि पात्र उमेदवार वेबसाइट द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.www.rfd.maharashtra.com
How to apply For Talathi 2023: अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
- अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
- अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
- सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाच्या संबंधित नाही कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून म्हणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतेही वैयक्तिक माहिती देऊ नये. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे.